Back to all forms
सेवा श्रद्धा समन्वितः
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन
परिवहन विभाग
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,
हरेगांव फाटा, नेवसा रोड, शिरसगांव ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर ४१३७०९
दूरध्वनीक्र. ०२४२२ २४९१०२
E mail ID dyrto.17-mh@gov.in
स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव
नोंदणी/उपप्रका/श्रीरामपूर/2025/जा.क्र.
दिनांक:
प्रति,
मा. पोलीस अधिक्षक,
अहिल्यानगर
विषय : वाहनाचे गुन्हे व अभिलेख तपासणी बाबत.
मा. महोदय,

             उपरोक्त विषयास अनुसरून सविनय सादरकरण्यात येतेकी, अर्जदार यांनी या कार्यालयात परराज्यातून वाहन खरेदीकेली असून या कार्यालयाच्या अभिलेखावर सदर वाहन नोंदणीकरीता अर्ज सादरकेला आहे. तरी, सदर वाहनावर कुठल्या प्रकारचागुन्हा आहे किंवा सदर वाहन कुठल्या गुन्ह्यात वापरण्यात आली आहे किंवा वाहन चोरी आहे किंवा कसे. याबाबत आपलेस्तरावरून योग्यती पडताळणी करून कृपया या कार्यालयाससदर वाहनाचा तपशील कळविण्यात यावा ही विनंती.
अ.क्र. वाहन क्रमांक चेसिसक्रमांक इंजिनक्रमांक
1.

(अनंता जोशी)
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
श्रीरामपूर